Saturday, 23 February 2013

..........जपून ठेवेल मी तुझ्या आठवणी !


{ जपून ठेवेल मी तुझ्या आठवणी .......}

 

मला काही तरी मनासारखं गोड खाण्याची जेह्वा - जेह्वा

............................अतिशय इच्छा होणार !

तेह्वा - तेह्वा थोड्या- थोड्या प्रमाणात

हृदयातून बाहेर काढेल मी तुझ्या आठवणी
जपून ठेवेल मी तुझ्या आठवणी !


मी काम करून थकून जेह्वा - जेह्वा गार होणार
आणि मला जिवंत होण्याची , पूर्णपणे जगण्याची जेह्वा - जेह्वा

..............................अतिशय इच्छा होणार !

तेह्वा - तेह्वा थोड्या- थोड्या प्रमाणात
हृदयातून बाहेर काढेल मी तुझ्या आठवणी
जपून ठेवेल मी तुझ्या आठवणी !


ह्या जगाचा गडबडीत , धक -धकीत , अडचणीत
मी स्वताला विसरून जाणार आणि मला स्वतासी भेटण्याची जेह्वा - जेह्वा

..........................अतिशय इच्छा होणार !
तेह्वा - तेह्वा थोड्या- थोड्या प्रमाणात
हृदयातून  बाहेर काढेल मी तुझ्या आठवणी
जपून ठेवेल मी तुझ्या आठवणी !


मी मेलो तरी माझ्या हृदयात पूर्णपणे सुख - रूप ठेवेल मी तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी , हा तुझ्या आठवणी ...........
              ..........जपून ठेवेल मी तुझ्या आठवणी !


No comments:

Post a Comment